आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:


रिअ‍ॅलिटी टीव्हीवरल्या सर्वात लोकप्रिय मालिकेची , बिग ब्रदरची आपल्याकडची आवृत्ती म्हणजे बीग बॉस. दुस-यांच्या आयुष्यात डोकावायची संधी देणारा, त्यांची भांडणं, प्रेम, लफडी यांना छोट्या पडद्याच्या खिडकीतून थेट पाहायला देणारा, दुस-याचं आयुष्य असं चोरून न्याहाळण्याला, त्याच्या वैयक्तिक भावनांचा खेळ आडपडदा न ठेवता पाहण्याला, व्हॉयरिझमला, एकेकाळी विकृती मानत हे काही दिवसांनी खरंही वाटणार नाही. पण ही जर विकृती असेल तर ती आहे खरी कोणात ? जे आपल्या आयुष्यातल्या काही काळाला विकाऊ जाहीर करून पैसे मोजून घेतात त्यांच्यामध्ये आणि आपण या मंडळींची ...
पुढे वाचा. : माय लिट्ल आय