"वृक्षायन"- "Trees are the earth's endless effort to speak to the listening heaven - Rabindranath " येथे हे वाचायला मिळाले:
आपल्याला अजुन प्रकर्षाने जाणवत नसला तरी शहरांमधील कचरा हा एक अतिशय गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्ण बनत चालला आहे, त्या विषयी थोडेसे.
अनेक जणांकडुन ऐकले की असा कचरा कुजुन मातीत मिसळायला ६-८ महिने लागतात, कल्चर वपरले तर ही प्रक्रिया २-३ महिन्यांत पुर्ण होते.
मला माहीती असलेले गांडुळ खत तर मला नको होते. [ कुंडीतुन जरी ती बाहेर येत नसली तरी रात्रभर माझ्या स्वप्नात मात्र नक्किच आली असती. ] इतर पर्याय कोणते, त्याचा कालावधी, त्याचे फायदे सगळेच तपशिलवार माहीती करुन घ्यायचे होते. पण या बरोबरच मिळालेली 'करात' मिळणारी ५% सुट ही माहीती माझ्या ...
पुढे वाचा. : कचरा व्यवस्थापन - एक सामाजिक बांधिलकी.