काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


वाय एस आर मृत्यु रेड्डी यांचा मृत्यु झाला, याचं सगळ्यांनाच वाईट वाटलं.  रेड्डी म्हणजे  एक हरहुन्नरी लोकप्रिय व्यक्तीमत्व. आंध्रा मधे व्यक्ती पुजा काही नविन नाही. पण आजची बातमी वाचली आणि अंतर्मुख झालो.त्यांच्या मृत्यु मुळे इतकं जास्त दुःख झालं की  आंध्रात ६० पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली. आंध्रा मधे एन टी आर ने कित्येक वर्ष लोकांच्या मनावर आणि राज्यावर अधिकार गाजवला. इथे रामाची मंदिरं आहेत, पण त्या रामाचा चेहेरा एन टी आर चा असतो. कृष्ण पण एनटीआर सारखाच दिसतो. अशा प्रकारची व्यक्ती पुजा फक्त साउथ मधेच पहायला मिळू शकते. एक तद्दन फालतु ...
पुढे वाचा. : वाय एस आर मृत्यु