अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
सिंगापूरची एक खासियत आहे. अगदी रोजच्या जाण्या येण्याच्या वाटेवर सुद्धा तुम्हाला अशा काही जागा दिसतात की बघतच रहावे. विषुव वृत्तावर असल्याने निसर्गाने सौंदर्याची उधळण उदारपणे केलेलीच असते. परंतु ती कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही याची काळजी घेऊन इथले सरकार रस्ते, पूल किंवा इमारती बांधत असते.
सिंगापूर आणि त्याच्या उत्तरेला असलेला मलेशिया, यांच्यामधे ‘सेलात जोहर’ नावाची समुद्राची एक अरुंद, म्हणजे अगदी सहज ...
पुढे वाचा. : नयनरम्य कनेक्टर