मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:

साभार- लोकसत्ता/विशेष/संपतराव पवार/२८.०८.२००९

सध्या जागतिकीकरणाच्या गजरात सरकार दंग आहे. त्याचा परिणाम म्हणून आज मूठभर बहुराष्ट्रीय कंपन्या संपूर्ण अन्नधान्य साखळीवर सत्ता गाजवीत आहेत आणि पर्यायी व्यवस्थांचा विध्वंस करीत आहेत. बी-बियाणे आणि अन्नधान्यव्यवस्थेवर मक्तेदारी प्रस्थापित करून स्थानिक बाजारपेठा हेतुपुरस्सर उद्ध्वस्त करीत आहेत. केवळ दहा जागतिक कंपन्यांनी ३२% बियाणांच्या व १००% जनुक अभियांत्रिकी तसेच संकरित बियाणांचा व्यापार ताब्यात घेतला आहे. त्यातच सरकारने ‘लुटा आणि पळा’ संस्कृतीला खतपाणी घालण्याचेच धोरण अवलंबिले आहे. ...
पुढे वाचा. : कोरडवाहू शेती (३) - नियोजनानेच दुर्दशा टाळता येईल!