माझी डायरी येथे हे वाचायला मिळाले:
शाळेत असताना पासून काही वाचनात आलं आणि मला आवडलं की मी माझ्या वहीत डायरीत ते टिपून ठेवायची. कथासंग्रह, कवीता, मुक्त लेखन असं थोडंफार वाचन झालं माझं. त्यात विशेष आवडलेलं म्हणजे व,पु. काळॆंच वपूर्झा. त्या पुस्तकाची पारायणं झालीत. ...