मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:

साभार- लोकसत्ता/विशेष/संपतराव पवार/२७.०८.२००९

कोरडवाहू क्षेत्राच्या विकासासाठी म्हणून ज्या ज्या योजना केल्या, त्यांतून मुळात आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यांनाच अधिक सक्षम करण्याचा दृष्टिकोन ठेवला गेल्यामुळे बहुसंख्य कोरडवाहू शेतकऱ्यांच्या वाटय़ाला गुलामीचे जगणे आले आहे. साखर हंगामामध्ये मजूर पुरविणारे ठेकेदार प्रत्येक कारखान्याकडे आहेत. पैसे अंगावर आगाऊ देऊन हे ठेकेदार ऐन दिवाळी दिवशी मजुरांना कामासाठी बाहेर काढतात. मध्ययुगातील गुलामी आता कोरडवाहू क्षेत्रात आली आहे. फरक इतकाच आहे की, या नव्या युगातील गुलामांना देशातल्या देशातच ठेवलेले ...
पुढे वाचा. : कोरडवाहू शेती (२) विकास योजना : नवी गुलामी!