... हा शब्दही अपुरा पडावा इतके सशक्त लेखन. चारही भाग वाचले. नित्य परिपाठातील मंत्रपुष्पांजलीवरील इतके विस्तृत विवेचन
प्रथमच वाचनात आले. या उपलब्धीबद्दल आपले शतशः धन्यवाद.

एक विनंती.
आपला अशासारख्या धर्मशास्त्रीय साहित्याचा व्यासंग मोठा आहे हे ज्ञात झाले. आपण अशा प्रकारचे आणखीही लेखन करावे.
मनोगतींना ते निश्चितच लाभदायी होईल यात शंका नाही.