स्वामी योगेश,

आपली गफलत झालेली दिसते.
मला आपला प्रतिसाद नीटसा कळला नाही.

प्रस्ताव साधारण असाः
बहुतांश कार्यालयांत कार्यकक्षा निश्चित नसतात, असे आहे का
तसे असेल तर मी लिहिल्याप्रमाणे वागण्यात विसंगती निर्माण होते. ते काम माझ्याकडे आहे, असे एकदा म्हणायचे आणि नंतर काही काळाने त्याच्याशी माझा संबंध नाही, असे म्हणायचे.
इतरांच्या अधिकाराचा मान, हा प्रस्तावाचा विषय नाही.