अफ़लातून म्हणजे (प्लेटोसारखा)विलक्षण बुद्धिमान विचारी माणूस. हा शब्द प्लेटोच्या अरबी नावावरून आलेला आहे असे मीही वाच़ले आहे. प्लेटो(इ.स.पू. ४२८-३४८) हा ऍरिस्टॉटलचा गुरू आणि सॉक्रेटिसचा शिष्य.
तद्वतच़ पोर्तुगीज़ भाषेतील पागार या शब्दावरून मराठीतला पगार आला असावा. (खरेखोटे माहीत नाही!)