गंगाधर गाडगिळांच्या प्रारंभ(२००२) या ऐतिहासिक तथ्यांवर आधारलेल्या कादंबरीत 'एल्फ़िन्स्टन सर्कल हे लॉर्ड एल्फ़िन्स्टन यांचे मुंबईतले एकुलते एक स्मारक आहे' असे लिहिले आहे.  त्यांना एल्फ़िन्स्टन रोड आणि रेल्वे स्टेशन ही स्मारके असल्याचे माहीत नव्हते? की त्यांना तीं स्मारके वाटत नव्हती?--अद्वैतुल्लाखान