तव लोभस लोभस वदनावर न दृष्ट कुणाची पडो ... ... दुर्दृष्टि दूऽर
पदरात लपव तू मुद्रेला न दृष्ट ग माझी पडो ... ...  दुर्दृष्टि दूऽर

कडव्याच्या शेवटी

न दृष्ट ऋतूची पडो ... ...  दुर्दृष्टि दूऽर ।१।
आणि
न दृष्ट स्वतःची पडो ... ...  दुर्दृष्टि दूऽर ।२।

प्रशासक, कृपया वरीलप्रमाणे बदल करावे. आगाऊ आभार.