अद्वैतुल्लाखान ह्या प्रतिसादाचे एक सरळ साधे उत्तर पाठवणे अत्यंत वैताग देणारे ठरले. लाख प्रयत्न केले पण सारखे वाचून पाहा. ग म भ पंधरा वेळा तपासून दुरुस्त केले, पण शक्य झाले नाही. असे का घडते ? मला समजावे, एक प्रामाणिक प्रयत्न.