हे मुद्दाम लक्ष वेधणारे लिहीले होते. त्यामुळे तुमची ओळख झाली. अजून काही मंडळी पुढे सरसावली. तुम्हा सगळ्यांचेच आभार.
३५ वर्ष इंग्रजी, अरबी व फारसी भाषित देशातून वास्तव्य झाले, तरीही मराठीचा पाठपुरावा चालू आहे. पण तुम्ही अगदी सदाशिव पेठ, पुणे पद्धतींचा प्रतिसाद दिलात. दोनच आठवडे झाले आहेत, अजून तसा अनुभव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.