प्रतिसाद लिहितांना माझ्या ब्लॉग चा दुवा कसा जोडता येइल ?  "व्ही ए पी कला तंत्र प्रशिक्षण" "प्रतिमा उरी धरोनी" "विनायक उवाच" असे तीन ब्लॉग आहेत. मदत हवी आहे.