टंकित केलेला मजकूर शब्दशः आणि तोही ऱ्हस्व-दीर्घशः पंधरा वेळा वाचूनही त्रुटी राहत असतील तर, पुढच्या वेळा सोळा वेळा वाचावा. दुसरे काय सांगणार? पण असे करण्याने लिखाण नक्की सुधारते. माझा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव आहे.
पुन्हा शंकाः पण त्या ब्लॉगरचे काय झाले? ---अद्वैतुल्लाखान