उरी भावनांचा महापूर आहेमिठीचा किनारा परी दूर आहे
तिचे स्पष्ट नाकारणे चालते पणरुकारात संदिग्धसा सूर आहे
"दिवेलागणीला तुझे नेत्र ओले? "नयनदीप विझले तरी धूर आहे...
एकदम खास!