Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

लेकाला मुलाखतीचे बोलावणे आलेले पाहून सुधाकरला आनंद झाला. निदान लेकाने थोडेतरी गांभीर्याने घेतलेले दिसतेय. आता थोडी नशिबाने साथ दिली तर नोकरीही मिळेल. मग पोर लागेल मार्गाला. मुलाखतीच्या दिवशी लेकाला बेस्टलक व थोड्या सूचना देऊन सुधा बँकेत आला. दिवसभर थोडा अस्वस्थ होता खरा पण आशावादी होता. जरा लवकर जातो रे आज म्हणून चार वाजताच घरी गेला. सुधाकरने घरी पोचल्या पोचल्या पोराला विचारले, " काय मग? मुलाखत छान झाली ना? होणारच रे, मला अगदी खात्री आहे बघ. हा जॉब तुलाच मिळणार. " असे म्हणत त्याने पोराला जवळ घेतले. तशी पोराने अंग चोरून स्वतःला बाजूला केले ...
पुढे वाचा. : समन्वय........२