आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:

सध्या सगळ्यांचं सगळं बरं चाललं असलं तरी बाप्पा येण्याआधी काही दिवस चांगली तंतरली होती. का? म्हणून काय विचारताय? अहो तो छळू स्वाईन फ़्ल्यु नव्हता का पिसाळला!मे महिन्याची सुट्टी आनंदात गेली, उशिरानं का होईना आलेल्या पावसाचं भजी बिजी खाऊन सेलिब्रेशनही झालं. चला आता प्रतिवर्षाप्रमाणे वाहत्या नाकांच्या पोरांची सर्दी तापादी दुखणी काढायची म्हणून आयांनी पदर खोचला. तेव्हढ्यात अचानकच खुसखुफ़ुसत घेतलं जाणारं स्वाईन फ़्ल्युचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झालं. मुळात ही नक्की काय भानगड आहे हेच सामान्यांना माहित नव्हतं. ते असण्याचं काही कारणही नव्हतं. अशाच ...
पुढे वाचा. : मंजुचा व्हर्च्युअल स्वाईन फ़्ल्यु