काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
काल संध्याकाळी ऑफिस मधुन घरी परत आलो, आणि पहातो तर काय सौ. आणि धाकटी सुकन्या ( यंदा दहावित आहे ) मिळुन साड्यांचं ( अरे बापरे कित्ती असतात ना या साड्या) )अवलोकन करणे सुरु होत.मला लक्षातच आलं नाही, की हे काय सुरु आहे ते.. अगं.. ती काळी नेस ना, मोठ्या बॉर्डरची, नाहितर.. ती जांभळी… बघ आवडते कां…? असं गहन डीस्कशन ऐकु येत होतं.पण निर्णय काही होत नव्हता.. शेवटी.. जाउ दे एक नविन साडी घेउन येउ आपण म्हणुन मांडवली झाली, पण मला अजुनही कळंत नव्हतं की हे कशाबद्दल सुरु आहे ते..!
सावकाश पण लॅपटॉपची बॅग कोपऱ्यात फेकली आणि नंतर ऐकतांना ...
पुढे वाचा. : शिक्षक दिन