Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
काल रात्री मुलानी त्याच्या टिचर्ससाठी कार्ड बनवले…..आधि प्रश्न होता काय चित्र काढू? ….मग मी त्याला सुचवले की तु पिकॉक काढ, कारण सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि मोर हे तिचे वाहन आहे. मग चित्रकलेचा तो तास संपेपर्यंत मी त्याचे ’शिक्षकदिन’ या विषयावर बौद्धिक घेतले. जरा दमादमाने,त्याला बोअर होणार नाही अश्या पद्धतीने सगळं सांगाव लागत नाहीतर कार्टं ’हं हं….’ करत पण लक्ष देत नाही.
माझं घराण शिक्षकांच. माझ्या दोन्ही आज्या, आजोबा, आई, मावशी सगळे शिक्षक. त्यामूळे या व्यवसायाचे सगळेच कंगोरे अगदी जवळून अनुभवलेले. त्यात दहावी पर्यंतच ...
पुढे वाचा. : शिक्षकदिन………..