Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:

Maharastriyan Literature - Madhurani - CH-25 सिग्नल



गणेश जेवढं शक्य होईल तेवढं मधुराणीच्या दूकानावर जाण्याचं टाळत होता. पण आज त्याचा नाईलाज झाला. काही किराणा सामान घ्यायचं होतं आणि गावातलं दुसरं दुकान सुध्दा बंद होतं. दुसरं दुकान दर शुक्रवारी बंद असायचं. दर शुक्रवारी त्या दुकानदाराच्या अंगात गजानन महाराज येत असे म्हणे.

पण गजानन महाराजाचा दिवस तर गुरुवार....

मग गुरुवारी अंगात येण्याच्या ऐवजी...

शुक्रवारी कसा काय येतो गजानन महाराज त्याच्या अंगात....

गणेशने त्यावर बराच रिसर्च करण्याचा प्रयत्न केला. ...
पुढे वाचा. : - - - सिग्नल