अफ़लातून/फ़लातून म्हणजे प्लेटो. रूमीची एक द्विपदी आहे:हर के रा नब्ज़े इश्क़ मी नजहदगर फ़लातून बूवद तूअश ख़रगीरअर्थ: हृदयात प्रेम स्पंदत नाही असा माणूस, मग तो प्लेटो का असे ना, गाढवच आहे.