अमात्यः स्यात् मजुमदारः सेनाकर्ता हुकूमतः ।
वाकनीसोऽपि मंत्री स्यात् न्यायाधीशोप्यदालतः ।
हे वाचल्यावर इतरभाषिक (हुकूमत, अदालत इ.) शब्द अभिव्यक्तीच्या भाषेत (संस्कृत) वापरताना कसे वापरावेत, म्हणजे त्यांचे व्याकरण मूळ भाषेप्रमाणे न लिहिता अभिव्यक्तीच्या भाषेत लिहिलेले असावे, ह्याचे उदाहरण मिळते, असे वाटते.