VishalShodh येथे हे वाचायला मिळाले:
एवढीशी मुंगी मोठी मेहनती असते, हे तर सर्वांनाच माहीत आहे. मुंगी समाजशील प्राणी आहे. मुंग्या एकोप्याने काम करतात. परस्परांना मदत करतात. ऒझे जड असेल तर एकत्र येऊन ऒढतात या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत. आपण प्रत्यक्ष पाहीलेल्या आहेत. जर्मनीतील एल्म विद्यापीठाचे डाँ. मथायस व्हिटलियर यांनी मुंग्याबाबत एक आगळावेगळा पण काहीसा क्रुर प्रयोग करून पाहीला. मुंग्या मोजमापात हुशार ...
पुढे वाचा. : गोष्ट एका प्रयोगाची