चोचले येथे हे वाचायला मिळाले:
मॅन इज हिडन इन हार्ट ऍन्ड नॉट हेड असे कुणीतरी म्हटले होते.
पण जगातील काही विचारवंतांचे मत याबद्धल भिन्न आहे.
हे विचारवंत कोण असे कुतुहल आपणास असेल..
पण असो. मॉडेस्टीने आमचे तोंड बांधून ठेवले आहे. (पहा ते विचारवंत आम्हीच आहोत ...
पुढे वाचा. : दंभेचि असतो मेलो