Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

दिवसभर सुधाकरच्या मनात शालिनीचे सकाळचे वाक्य पुन्हा पुन्हा घाव घालत होते. गेली इतकी वर्षे या माझ्या माणसांसाठी मी सतत झटतो आहे. मला जे जे शक्य आहे ते ते सगळे त्यांना द्यायचा मी आटोकाट प्रयत्न केला. सगळ्यांनी एकमेकांची कदर करावी, सलोखा-प्रेम असावे, हसतखेळत समन्वय साधून राहावे म्हणून नेहमीच स्वतःला दुय्यम स्थानावर ठेवले. पण काय मिळाले? आज तर तुम्ही असाल तोवर पोरांचे भले होणार नाही असे शालिनी म्हणाली. ती खूप उथळ, तापट आहे पण इतकी वर्षे माझ्याबरोबर राहून माझ्याविषयी तिच्या मनात हे असेच विचार येतात. हरलो मी. आई तू सांगितलेस त्याप्रमाणे मी सतत ...
पुढे वाचा. : समन्वय.......३