विनायक उवाच येथे हे वाचायला मिळाले:

प्रश्नांची उत्तर शोधून सापडली नाही की मग एक हुकमी उत्तर हाताशी येते - देव जाणे ! असच काहीस - नशीब माझे !  हेही एक  हुकमी  उत्तर  असावे  असाच  माझा  समज होता. वयाची गद्धेपंचविशी संपायला आली त्याच  काळातील परिस्थितीमुळे  ३ वर्ष निद्रानाशाच्या आजाराने  मला  पछाडले होते.  त्या  आजारात  एखादा चित्रपट पाहावा  तसे  मी  माझे  बालपण  बघत  होतो,  माझी  ती  तशी  परिस्थिती होण्यास  जबाबदार  कोण ?   प्रश्नांची  उत्तर  शोधली.  वर्तमानातील  प्रश्नांची  उत्तर  सहजतेने  मिळायची.आहो  खरंच  सांगतोय !  सतत  आ विश्वासात  जगणारे  आम्ही  ...
पुढे वाचा. : - नशीब माझे . . . . भाग १