प्रासादीक येथे हे वाचायला मिळाले:

सखी,
आज सक्काळपासून पाऊस वस्तीला आलाय. आठवतं ना तो यावा म्हणून काही दिवसांपूर्वीच तर जोगवा घातला होता बयोनं. पण आता त्याचं येणं तस रोजचच नसलं तरी नीत्याचं झालंय. म्हणून काय सगळंच कौतुक संपावं? नाकं मुरडत जिथे तिथे काळ्या छत्र्यांचा निषेध!
आपल्या दोघांची छत्री विसरायची सवय एकसारखीच. आता या मधे ढवळ्या कोण आणि पवळ्या कोण? हे सांगणे कठीणच. तस आपलं काहीच सरळ सोप्प नसतं. बर ते जाऊदे.

हं तर काय सांगत होतो? आठवलं!
तो पण अस्सा आहे ना की पसरून राहिलाय दिठीभरून, सुस्तावल्या सारखा. आपल्या विहिरीपासचा तो ’अवलीया’ आठवतोय? अगदी ...
पुढे वाचा. : थेंब एक...