ZULA येथे हे वाचायला मिळाले:
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण आणि अध्यात्म यांच्यातील आणखी घट्ट होत आहे. उमेदवारी मिळावी, नंतर विजय मिळावा व पुढे भलेभलेच होत जावे, यासाठी अध्यात्मिक गुरू, मठ-मंदिरे, बुवा-बाबांच्या दारी आता गर्दी सुरू होईल...
महाराष्ट्राला लाभलेल्या अध्यात्मिक परंपरेमुळे राज्यात अनेक आध्यात्मिक गुरूंचे वास्तव्य आहे. त्यांचा भक्तगण मोठा आहे. तोही मतदार आहे. त्यामुळे राजकीय यशासाठी गुरुचरणी डोके ठेवून भाविकांची मने जिंकणे ही अनेकदा "राजकीय गरज' ठरते. आता विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने ही गरज आणखी वाढेल. कोल्हापूर, सांगलीतील इच्छुकांच्या ...
पुढे वाचा. : मठ-मंदिरांच्या दारी, इच्छुकांची वारी...