kedusworld येथे हे वाचायला मिळाले:

आज बर्‍याच दिवसांनी थोडा निवांत मिळाला. Computer चालु केला आणि ब्लॉगस्पॉट वर पाहिल तर माझी शेवटची पोस्ट April 2, 2009 ला लिहिली होती. बापरे म्हणजे इतके दिवस मी काहीच लिहीलेल नाही. हेही आहेच म्हणा मागचे काही दिवस मी जरा जास्तच बिझी आहे त्यामुळे कशाला वेळच मिळत नाही(सबब)..मला माहित आहे वेळ मिळत नसतो तर तो काढावा लागतो पण ...
पुढे वाचा. : सुचलं म्हणून...