काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


सिगरेट+तंबाखु मला रोज दुपारी लंच नंतर एक चक्कर टाकायची सवय आहे. मी आणि माझे दोन मित्र, आम्ही समोरच्या पानवाल्या भैय्या कडे पान खायला जातो. आम्हाला पाहिलं की तो ठरल्या प्रमाणे तीन कलकत्ता साधा पान, सल्ली , सौंफ , हरिपत्ती , ठंडक तेज.. बनवुन तयार करतो, आणि मोठ्या अदबिने आमच्या हातात देतो. या बाबतित भैय्या लोकांची आठवण मात्र एकदम पक्की असते. प्रत्येकाच्या पानात काय हवं काय नको हे त्यांच्या अगदी बरोब्बर लक्षात रहातं.इतकी मेमरी असलेला भैय्या पान का विकतॊ हा एक मोठा प्रश्न आहे.   हा लेख त्या भैय्या, किंवा पानवाल्यावर नाही. त्या साठी पुलंचा ...
पुढे वाचा. : पानवाला..