टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

मी –

सकाळी ८:२४ ची लोकल दहा मिनिटे आधीच लागलेली होती. स्वाइन फ़्लुचा धसका व त्यातच गणपतीसाठी गावाला गेलेले चाकरमानी यामुळे गर्दी नव्हतीच. मस्त खिडकिजवळची जागा मिळाली. नेहमीचे दिसणारे चेहरे सगळ्या कोपर्यात पांगलेले होते. तेवढ्यात एक तरूण धावत धावत, धापा टाकत नेमका माझ्यासमोर आला. पन्नास रूपये ताबडतोब द्या, प्लीज, खूप घाई आहे ! मी पण कोण, कोठला याचा काहीही विचार न करता त्याच्या हातावर पन्नासची नोट टेकवली. आला तसाच तो धूम गायब पण झाला ! आता कोपर्यातले लोक ...
पुढे वाचा. : पन्नास रूपयाची उसनवारी !