दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:


सत्यम आता महिंद्रा सत्यम… आय. टी. क्षेत्रात देशात चौथा क्रमांक… फॉर्च्युन ५०० कंपन्यांतील तब्बल १८५ कंपन्यांचा ग्राहकवर्गात समावेश… तब्बल ५० मोठया  देशात विस्तार… ५० हजारांहून अधिक कर्मचारी …. कोर्पोरेट गर्व्हनंस चे कित्येक पुरस्कार हातात …

असा लौकिक  असतांना ….

सात हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा, सप्टेंबरच्या ताळेबंदात फुगवून सांगितलेली शिल्लक. त्या शिल्लकीवरचं खोटं व्याज. बाराशे कोटी रुपयांची न सांगितलेली तूट. दोन हजार कोटींची न येणारी वसुली. गुंतवणुकीवर चढवून फुगवून लिहिलेला परतावा. ...
पुढे वाचा. : ‘सत्यम’ एव जयते …!!!