लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:


पांडुरंगशास्त्री आठवले, सौजन्य – म टा

।। श्रीयोगेश्वरोविजयतेतराम्।।

आज ‘ धर्म ‘ शब्द उच्चारला की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर हिंदु , ख्रिश्चन ,पारशी , मुस्लिम अशी नावे येतात. त्यानंतरविचार येतो तो प्रत्येक धर्मानी सांगितलेल्या धामिर्क कर्मकाडांचा. प्रत्येक धर्म एक धामिर्क शिस्त सांगतो. या कर्मकांडांचे स्वरूप आज रुक्ष , अर्थहीन होत आहे. त्यामुळे सुशिक्षित लोक या कर्मकांडांना कंटाळले आहेत. त्यांना ही कर्मकांडे नको आहेत.

दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाने अनंत भेद उभे राहिले आहेत. ते अगदी विकोपाला गेले आहेत. ...
पुढे वाचा. : ‘धर्मा’चे आजचे स्वरूप