अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


या वर्षीच्या मार्च मधे, मेक्सिको देशात स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण प्रथम आढळले व अक्षरश: विद्युतवेगाने या रोगाचा प्रसार सार्‍या जगभर झाला. मेक्सिको नंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व त्याच्यापाठोपाठ युरोप आणि जपान यांना या रोगाला सामोरे जावे लागले. त्या वेळेस भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशात, उन्हाळा चालू असल्याने तिथे हा रोग पसरला नाही पण मॉंसूनचे आगमन झाल्याबरोबर भारतीय उपखंड व मलेशिया येथेही हा रोग पसरला.

स्वाइन फ्ल्यूचा इतक्या झपाट्याने प्रसार होण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे विमान प्रवासी. जगभरच्या विमान कंपन्याचा विस्तार आता ...
पुढे वाचा. : स्वाईन फ्ल्यूचा नवा रुग्ण