दुर्मिळ/दुर्मीळ वर इतकी चर्चा झालेली माहिती नव्हती. त्यानिमित्ताने बरीच नवी माहिती मिळाली. वाचलेल्या बहुतेक सर्व पुस्तकांत "दुर्मिळ" असाच होता. (कदाचित त्यामुळेच असेल) सत्त्वशीला सामंत/ रश्मी अभ्यंकर यांचे "दुर्मिळ"चे समर्थन पटते, अरूण फडक्यांचे "दुर्मीळ"चे समर्थन तितके पटत नाही.

विनायक