डॅम आणि डॅम्ड ही क्रियापदे नाहीत हे लक्षात होते, म्हणूच मी लिहिताना क्रियापद हा शब्द टाळून, वर्तमान/भूतकाळाची रूपे असा शब्दप्रयोग केला होता. तरीही आपल्या स्पष्टीकरणाबद्दल आभार.

विशेषण/क्रियाविशेषण : डॅम/डॅम्ड -> त्रागा, वैताग व्यक्त करणे, उक्तीस जोर (एंफसिस) देणे.  'णे'कारान्‍त विशेषणे असतात?