कुणाचं भरीत हे न लिहिल्याने बिघडलं असल्यास दिलगिर आहे..!

मी लिहिलय की वर....दही लिहायचं आणि कालवायंच, दोन्ही राहूंनच गेलं..! परत परत कितीवेळा तेच लिहू ? की शिक्षा म्हनून पाटीवर १० वेळा गिरवून घेणार आता..?   

कुणी करून पाहिलंत का पण..?

मृ