डॅम आणि डॅम्ड ही क्रियापदे नाहीत हे लक्षात होते, म्हणूच मी लिहिताना क्रियापद हा शब्द टाळून, वर्तमान/भूतकाळाची रूपे असा शब्दप्रयोग केला होता. तरीही आपल्या स्पष्टीकरणाबद्दल आभार.
माझा उपप्रतिसाद तुमच्या प्रतिसादास नसून अद्वैतुल्लाखान ह्यांच्या प्रतिसादास होता.