देवा तुझेच नाणे, झालो तुझ्याप्रमाणे व मुजोर ठाणे हे तीनही शेर फार आवडले.

उत्तम गजल मिलिंदराव!

देवास एक डुलकी लागून काय गेली...
माणूस म्हणवणारे झाले अता ससाणे

 - सविनय
बेफिकीर!