सरकारी खात्यातच अशा गोष्टी चालत असणार... खाजगी क्षेत्रात अशी ढकलपंजी करून नाही चालणार
परिपत्रकाप्रमाणे कृती केल्यामुळे श्रेय मिळत असेल तर ते प्रशासक लाटतो - लाटलं तर लाटूदेत. त्याच्या वरच्या मॅनेजरला हे चांगलं ठाऊक असतं की, इफ अ मॅनेजर इज सक्सेसफुल ही शुड लुक ऍट इटस इमिजेट सबऑर्डिनेटस..