गझल छान आहे.

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

फिर्याद कोणत्याही हद्दीत येत नाही
प्रत्येक मंदिराचे झाले मुजोर ठाणे

ह्या द्विपदी फार आवडल्या.