वा मंदारराव,

कविता छान आहे. बऱ्याचश्या ओळी आवडल्या, त्यातही अश्या ओळी मनाला भिडतात -

मंद समईसारखे, मन माझे तेवणारे

आपले मनोगतावर स्वागत.

आपला
(स्वागतोत्सुक) प्रवासी