वा मराठीप्रेमी, तुम्चे उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन.

दुर्दृष्टी दूऽर मस्त म्हटलं आहे. चालीतही बसतं

कौतुक आणि चाल तपासून पाहिल्याबद्दल आभार. असाच लोभ राहू द्या.

... म्हणजे सुंदर ना?

नाही .... म्हणजे वाईट नजर दूर राहो. म्हणजे दुर्दृष्टि दूऽर