आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा,
जाई झोप उडून रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता
अर्धी रात्र कि रे म्हणे उलटली गोष्टी पुरे, जा पडा,
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा.

अगदी आपल्याशी घडत असावे किंवा एखादा सिनेम पाहावा तसे अगदी डोळ्यासमोर येते.