मराठी भाषक हे आता सर्व जगभर विखुरलेले आहेत. त्यांच्यासाठीही ही स्पर्धा जालावर घेता येवी. मराठी भाषा अश्याच अनेक उपक्रमाद्वारे जगून आहे, तगून आहे.यावर विचार व्हावा अशीच कल्पना आहे.प्रत्यक्ष स्पर्धेत भाग न घेता येईल म्हणून ही सुचना.