माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
आपल्या घरातली नको असलेली वस्तु टाकुन द्यायची नसेल आणि कुणाला द्यायची असा प्रश्न पडला असेल तर उत्तम ठिकाण म्हणजे मायाजाल अर्थात इंटरनेट. वस्तुला नवा मालक मिळतो, तिचा उगाच कचरा होण्याचं टळलं जातं आणि मालकाला थोडेफ़ार पैसे मिळतात. त्यासाठी काही खास लोकल साईट्स पण आहेत. तर अशाच एका साईटवर मी घरातले काही जाजम विकायला ठेवले होते. मुलगा जेव्हा नुकताच रांगायला लागला होता तेव्हा आमच्या घरात खाली डायनिंग एरिया आणि लिव्हिंग रुमला हार्डवुड आहे तिथे तो पडून त्याला लागेल म्हणून दोन मोठे जादा रग्ज घेतले होते. माझ्या अंदाजापेक्षा त्याला कुठे पडल्यावर लागेल ...