Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

आपण केवळ बाबांमुळे बचावलो नाहीतर अजयसारखीच आपलीही अवस्था झाली असती. या घटनेचा मुलगा व शालिनीवर परिणाम झाला होता. परंतु सुधाकरला मात्र त्यांनी काही सांगितले नाही. मुलाला नोकरी कशी मिळेल ह्या विवंचनेवर मार्ग सापडत नव्हता. एके दिवशी सुधाकर नेहमीसारखा घराजवळील सहकारी बँकेत आपले पासबुक भरून घ्यावे म्हणून गेला. काम झाले तसे मॅनेजरांच्या केबिनमध्ये डोकावला. ही बँक स्थापन झाली तेव्हापासूनच सुधाकरचे तिथे अकाउंट असल्याने मॅनेजर चांगले ओळखीचे होते. गप्पा करता करता ते पटकन म्हणाले, " सुधाकर, मुलगा लागला का नोकरीला? नसेल तर आपल्या बँकेची क्लेरिकल-कॆशियर ...
पुढे वाचा. : समन्वय.......४