paamar-smruti येथे हे वाचायला मिळाले:

पामराचा मॅनेजर - पराग - चे पुण्यनगरीत पदार्पण झाले आणि पामराच्या प्रवासाचे प्लॅनिंग सुरू झाले!

’प’ चा अनुप्रास पुरे :)

अर्चनाला भेटून मला तब्बल दोन वर्ष झाली असल्याने मी या ट्रिपची अगदी चातकासारखी वाट पाहत होतो.

Approval, B1 visa, Currency in Dollars, E-ticket अशी Flight ची वर्णमाला आकार घ्यायला लागली. २७ जून ही प्रवासाची तारीख मुक्रर झाली. शुक्रवारी रात्री/ शनिवारी पहाटेची फ्लाईट घेतली की शनिवारीच दुपारी/ सायंकाळी अमेरिकेत पोहोचता येतं आणि मग रविवारची विश्रांती घेऊन सोमवार पासून कामाला जुंपून घेता येतं. अमेरिकेस ...
पुढे वाचा. : ’पेट्रोनस चार्म’ - १